आई आणि मुलीचं असलेलं नातं आई आणि मुलीचं असलेलं नातं
हात लाडकीचा हाती बाप पुसतोया डोळा धरी दाबून हूंदका कसा येतो कनवळा हात लाडकीचा हाती बाप पुसतोया डोळा धरी दाबून हूंदका कसा येतो कनवळा
एके दिवशी माझ्या आयुष्यात सुखाचा, हर्षाचा आला क्षण लेक माझी लाडाची जन्मली गोड लेकीमुळे भारावले मन... एके दिवशी माझ्या आयुष्यात सुखाचा, हर्षाचा आला क्षण लेक माझी लाडाची जन्मली गोड...
सौंदर्यवती माय चालली ऐटीने तोऱ्यात ठेवुनी लेकरे आपल्या होऱ्यात सौंदर्यवती माय चालली ऐटीने तोऱ्यात ठेवुनी लेकरे आपल्या होऱ्यात
बाळकडू देते माय संगे घेऊन बाळाला सदा खंबीर बनून लेकी हरव काळाला बाळकडू देते माय संगे घेऊन बाळाला सदा खंबीर बनून लेकी हरव काळाला
आलीस तुझ्या लेकीच्या घरी ग मग का लवकर जातेेस आलीस तुझ्या लेकीच्या घरी ग मग का लवकर जातेेस